शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

एकाच कुंटुंबातील सहा जणांची आत्महत्या

By admin | Updated: June 28, 2016 18:29 IST

स्थानिक काठीपुऱ्यातील रहिवासी चव्हाण कुटुंबातील सहा सदस्यांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील घटना

अमरावती : स्थानिक काठीपुऱ्यातील रहिवासी चव्हाण कुटुंबातील सहा सदस्यांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृतांमध्ये चार भावंड आणि त्यांच्या दोन भाच्यांचा समावेश आहे. सोमवारी रात्रीच या कुटुंबातील सदस्यांनी ‘मोनोक्रोटोफॉस’ नामक विष प्राशन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रफुल्ल नारायण चव्हाण (४८), विवेक नारायण चव्हाण (४०), लक्ष्मी नारायण चव्हाण (५०), मंगला नारायण चव्हाण (५२), कामिनी अरूण बारड (२९), रोशनी अरूण बारड (२६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चव्हाण कुटुंबाचे घराशेजारीच किराणा दुकान आहे. या दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह होता. आर्थिक तंगीला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी सहा मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविलेत. ठाणेदार सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.