शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड कॉलेजमध्ये एसआयटीएस

By admin | Updated: September 22, 2016 02:00 IST

कॉलेज म्हंटलं की डोळ्यांसमोर पहिले येते ती तरुणाई, सळसळते रक्त.

पुणे : कॉलेज म्हंटलं की डोळ्यांसमोर पहिले येते ती तरुणाई, सळसळते रक्त. प्रबल इच्छाशक्ती असलेली नऱ्ह्यातील सिंहगड कॉलेजमधील तरुणाई घेऊन आली आहे एसआयटीएस स्टुडंट कौन्सिल. लोकमत, पीएनजी ज्वेलर्स व सीड इन्फोटेक यांच्या सहयोगाने यावर्षी पहिल्यांदाच कॉलेज स्तरावर असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या इव्हेंटला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे को- स्पॉन्सर आहेत.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन मुले दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. सगळीकडे आपल्या परफॉर्मन्सची तयारी व नृत्य संगीताच्या तालमींनी वेग पकडला आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयाला जणू उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयीन तरूणांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. या उपक्रमामुळे सिंहगड नऱ्हेच्या विद्यार्थ्यांना एक खुप चांगला प्लटॅफॉर्म उपलब्ध झाला आहे.कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. माळी आणि एसआयटीएस स्टुडंट कौन्सिल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवक दिवस-रात्र कष्ट घेत आहेत.या कार्यक्रमामध्ये मैत्रयुवा या सामाजिक संघटनेचा सुध्दा सहभाग आहे. एसआयटीएस गॉट टॅलेंटच्या माध्यामातून गरीब व अनाथ मुलांचेही सहकार्य लाभले जात आहे.कार्यक्रमाला २१ व २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्रख्यात कलाकार ओम भुतकर, दिग्दर्शक प्रशांत गिरकर आणि नृत्यकार लेखा कहाते यांची उपस्थिती असणार आहे. (प्रतिनिधी)