शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची दुटप्पी भूमिका

By admin | Updated: December 17, 2015 02:32 IST

स्मार्ट सिटीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी स्मार्ट सिटी योजनेला विरोध केला, परंतु मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतर एका रात्रीत आपली भूमिका

मुंबई : स्मार्ट सिटीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी स्मार्ट सिटी योजनेला विरोध केला, परंतु मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतर एका रात्रीत आपली भूमिका बदलत योजनेला पाठिंबा दिला. शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांमधील वाटाघाटी म्हणजे साटेलोटे असल्याची टीका, मुंबई कॉँग्रेस संजय निरुपम यांनी केली. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना निरुपम म्हणाले की, ‘काही अटींवर स्मार्ट सिटीला पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेनेने केली. यात ६० लाख भूमिपुत्रांना रोजगार देण्याची अट आहे. एकट्या मुंबईत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ६० लाख रोजगार कसे निर्माण करणार, हे शिवसेना आणि भाजपाने आधी स्पष्ट करावे. मुंबईत ‘लोअर परळ’मध्ये स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे. केवळ उद्योजक, बडे बिल्डर व विकासक यांच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.’ ‘सरकार आणि बिल्डरांच्या या हातमिळवणीला काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेत कडाडून विरोध केला होता. आमचा विरोध अद्याप कायम आहे,’ असे निरुपम म्हणाले. (प्रतिनिधी)दरवाढ हा अन्यायच...मेट्रो दरवाढ हे भाजपा आणि रिलायन्सचे साटेलोटे आहे. मेट्रो अ‍ॅक्टच्या नावाखाली रिलायन्स नेहमी दरवाढ करते. हा मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय आहे.ही दरवाढ कायमची टळावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती निरुपम यांनी दिली.