शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

सिंहगडावर २ दिवस ‘नो एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 00:55 IST

पडझडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दरडी पडण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंहगड वनविभागाने दोन दिवस घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद केला

सिंहगड रस्ता : मुसळधार पावसाने ठिकठिकाणी घडणाऱ्या पडझडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दरडी पडण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंहगड वनविभागाने दोन दिवस घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्यामुळे पर्यटकांना गडावर न सोडण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.त्यातच सिंहगड घाटात दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी पर्यटकांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून स्थानिक वनधिकारी खबरदारी घेत आहेत. वरिष्ठ स्तरावरून पर्यटकांच्या सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याची सूचना सिंहगड वनविभाग व घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीला दिल्या गेल्या. त्या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर कमी होईपर्यंत दोन दिवस गडावर पर्यटकांना सोडण्यात येणार नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जहांगीर शेख यांनी सांगितले. (वार्ताहर)>पर्यटकांची गैरसोयखडकवासला, सिंहगड, पानशेत परिसरात अठ्ठेचाळीस तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. घेरा सिंहगड परिसरात पावसाने मोठ्या प्रमाणात हाहाकार उडविला आहे. आतकरवाडी-सिंहगड पायथा रस्त्यावरील पूलही पाण्याखाली गेल्याने मंगळवारी आतकरवाडीचा परिसराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे पर्यटक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली.