शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

फरासखाना स्फोटामागे ‘सिमी’

By admin | Updated: September 16, 2014 02:38 IST

फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात ‘सिमी’ संघटना असल्याचा पोलीस यंत्रणांना संशय आहे.

पुणो : फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात ‘सिमी’ संघटना असल्याचा पोलीस यंत्रणांना संशय आहे. गेल्या वर्षी खंडवा कारागृहातून पळालेल्या पाच दहशतवाद्यांचा स्फोटाच्या सूत्रधारांत समावेश असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. गुप्तचर यंत्रणांच्या एका वरिष्ठ अधिका:याने त्यास दुजोरा दिला आहे.
शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे बॉम्ब तयार करीत असताना एका घरामध्ये बॉम्बस्फोट झाला. कुकरचा स्फोट झाल्याचे सांगून हे पाच दहशतवादी निसटण्यात यशस्वी ठरले होते. घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेण्यासाठी पुणो युनिटचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आहे. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहामधून पळालेल्या सिमीच्या पाच दहशतवाद्यांचा त्यात समावेश असल्याचे तेथील सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाले आहे. 
महंमद अस्लम अय्यूब, जाकिर हुसेन उर्फ सादिक, महबूब उर्फ गुड्ड, अमजद आणि एजाजुद्दीन अशी त्यांची नावे आहेत.  बिजनौर येथील बॉम्बस्फोटांमागे सिमीचे दहशतवादी असल्यामुळे त्यांचाच पुण्यातील स्फोटांमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित दहशतवादी वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे पोलिसांचे म्हणणो आहे. एटीएसचे प्रमुख हिमांशु रॉय व अन्य वरिष्ठ अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली पुणो एटीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, निरीक्षक सुनील तांबे आदी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
 
साता:याहून चोरली मोटारसायकल
पळालेल्या पाच दहशतवाद्यांनी पुण्यामध्ये 1क् जुलैला फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची शक्यता एटीएसच्या सूत्रंनी वर्तवली आहे. बॉम्बस्फोट करण्याआधी हे सर्व दहशतवादी खंडव्याहून कोल्हापूरला आले होते. कोल्हापूरला राहत असताना साता:याहून त्यांनी मोटारसायकल चोरली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवला. स्फोट घडविल्यानंतर हे दहशतवादी एसटीने कोल्हापूरला गेल्याचेही सीसीटीव्ही फूटेजमधून निष्पन्न झाले आहे.