शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘श्याम मानव मानसिक रुग्ण’

By admin | Updated: October 20, 2015 00:21 IST

सनातन संघटनेवर आरोप करणाऱ्या श्याम मानव यांना मानसिक रोग झाला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी असे आरोप करणाऱ्या मानव यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हाच उपाय असल्याचे

सांगली : सनातन संघटनेवर आरोप करणाऱ्या श्याम मानव यांना मानसिक रोग झाला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी असे आरोप करणाऱ्या मानव यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हाच उपाय असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत म्हटले. दरम्यान, पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांनी केवळ पुरस्कार परत न करता कोट्यातून मिळालेली घरेही परत करावीत, असेही ते म्हणाले.सनातन संस्थेवर होत असलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर वर्तक यांनी या वेळी भूमिका मांडली. ते म्हणाले की, सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर आता मुख्यमंत्री फडणवीस असल्याचे मत मानव यांनी मांडले असून, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांच्याकडून आरोप होत आहेत. त्यांना मानसिक रोग झाल्याचीच ही लक्षणे आहेत. यापूर्वीही त्यांच्याकडून संमोहनाचा मुद्दा चर्चेत आणण्यात आला होता. त्यांना आता विश्रांतीची गरज असून, त्यांच्या विधानांकडे आणि त्यांच्याकडे आता मनोरुग्ण म्हणून दुर्लक्ष करणे, हाच उपाय आहे. (प्रतिनिधी)