शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: January 2, 2016 16:02 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस याना फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २ - अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस याना फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात सबनीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा जागोजागी भाजपा कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, सबनीस उममरगा येथे आले असता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत  निषेध व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वरील सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी निषेधही केला आहे. दरम्यान, सबनीस यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार उमरगा पोलीस ठाण्यात केली असून हिरामण गवळी व अनुप अग्रवाल या अशी धमकी देणा-यांची नावे असल्याची तक्रार केली आहे.
याखेरीज सबनीस यांच्या वक्तव्याचे पडसाद ज्या ठिकाणी साहित्य संमेलन होणार आहे त्या पिंपरीतही उमटले. खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी सबनीस यांच्या पुतळ्याचे दहन केले. श्रीपाल सबनीस यांनी माफी मागावी अन्यथा अध्यक्षांनाच साहित्य संमेलनात सहभागी होऊ देणार नाही असा इशारा भाजपाने दिला आहे. 
सबनीस यांचे वक्तव्य बेताल असून पंतप्रधानांचा अवमान करणारे आहे, अशी प्रतिक्रिया साबळे यांनी दिली आहे.