ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १३ - पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कारणे नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्च वेळेत न दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्याच आला आहे. या नोटीशीचे उत्तर देण्यासाठी २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.