शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात जेनेरिक औषधांचा तुटवडा

By admin | Updated: January 4, 2017 01:38 IST

ब्रँडेड आणि महागड्या औषधांना पर्याय म्हणून राज्य सरकारने जेनेरिक औषधांची कूस धरली. ही औषधे स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस होता, मात्र सध्या बाजारात

मुंबई : ब्रँडेड आणि महागड्या औषधांना पर्याय म्हणून राज्य सरकारने जेनेरिक औषधांची कूस धरली. ही औषधे स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस होता, मात्र सध्या बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसी असोसिएशनने केला आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असल्याची स्थिती पाहायला मिळते आहे. ब्रँडेड कंपन्यांच्या तुलनेत जेनेरिक औैषधे ३० ते ४० टक्के स्वस्त मिळतात. खर्चात बचत होण्याकरिता रुग्णांनी जेनेरिक औषध घेण्यास सुरुवात केल्यास अनावश्यक खर्च टाळता येईल. मात्र सध्या ब्रँडेड कंपन्या जाहीरातबाजी करण्यासाठी अमाप पैसा खर्च करत असल्याने याचा भुर्दंड रुग्णांना भरावा लागतो. शिवाय, सरकारने जेनेरिक औषधांचा साठा वाढविला पाहिजे. त्यामुळे ही औषधे रुग्णांपर्यत पोहोचण्यास मदत होईल, असे फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)