शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

चोरून चकली खाल्ली म्हणून दुकानदाराने लहानग्यांची काढली नग्न धिंड

By admin | Updated: May 21, 2017 14:14 IST

उल्हासनगरमध्ये एका दुकानदाराने न विचारता बिस्कीट खाल्लं म्हणून दोन लहान मुलांची टक्कल करून नग्न धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आला आहे.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 21 - उल्हासनगरमध्ये एका दुकानदाराने चोरून चकली खाल्ली म्हणून दोन अल्पवयीन मुलांची टक्कल करून नग्न धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महात्मा फुलेनगर येथे राहणाऱ्या कुणाल(9), रमेश(8), या अल्पवयीन मुलांनी चोरून चकली खाल्याच्या रागातून दुकानदार महमूद पठाण व त्याच्या दोन मुलांनी लहनग्यांचं टक्कल केलं, तसेच गळ्यात चप्पल टाकून धिंड काढल्याचा व्हिडिओ काढून व्हॉट्सअॅपवर टाकला, याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
उल्हासनगर कॅम्प नं 5, महात्मा फुलेनगरात राहणाऱ्या कुणाल जानराव व रमेश शिनगारे ही मुले आई-वडिलां सोबत राहत असून ते मोलमजुरीचे काम करतात. मुलांनी महमूद पठाण यांच्या दुकानातून चोरून चकली खाल्ली होती. या रागातून पठाण व त्याची   दोन मुले इरफान पठाण व तोकल पठाण यांनी मुलांना बोलावून मारहाण केली. त्यानंतर मुलांना नग्न करून अर्धवट टक्कल केले. गळ्यात चप्पलची माळ टाकून परिसरातून धिंड काढली, त्याचा व्हिडीओ काढून व्हॉटअप वर टाकला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
सदर प्रकार मुलांच्या आई वडिलांना रात्री माहीत होताच, त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भांदवी कलम 375, 323, 504,500,34 तसेच अट्रोसिटी ऍक्ट व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.
 
याप्रकरणी विविध पक्षानी निषेध व्यक्त केला असून भारिप युवा नेते जय गायकवाड यांनी सहकार्याच्या मदतीने पीडित कुटुंबाना सहकार्य केले आहे.