शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... विजेचे झटके देऊन युवतीवर बलात्कार

By admin | Updated: October 20, 2016 23:16 IST

ओळखीचा गैरफायदा घेत तासगावातील तरुणाने इचलकरंजीतील तरुणीवर सातत्याने बलात्कार केल्याचा तसेच वेळोवेळी तिला विजेचे झटके देऊन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला

ऑनलाइन लोकमततासगाव (जि.सांगली), दि. २०  : डान्स शिकवणी काढण्याचा बहाणा करुन झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तासगावातील तरुणाने इचलकरंजीतील तरुणीवर सातत्याने बलात्कार केल्याचा तसेच वेळोवेळी तिला विजेचे झटके देऊन मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी मयूर दत्तात्रय पवार (रा. स्टेट बँकेजवळ, काशिपुरा गल्ली, तासगाव) यास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मयूरचा सख्खा भाऊ चैतन्य याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.पीडित युवती व मयूर पवार या दोघांची ओळख सहा वर्षांपूर्वी एका डान्स स्पर्धेत झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या डान्स स्पर्धेत त्यांची भेट होत राहिली. दीड वर्षापूर्वी मयूरने युवतीच्या घरी जात ‘आपण तासगावमध्ये डान्सच्या शिकवणीचे वर्ग घेऊ’, असे सांगून तासगावला येण्यास भाग पाडले. दर शनिवारी व रविवारी शिकवणी असल्याने संबंधित युवती शिकवणीच्या जागेतच राहत होती. सहा महिन्यांपूर्वी मयूरने तिला एकटी पाहून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतर त्याने वारंवार संशयावरून तिला मारहाण केली.

आठ दिवसांपूर्वी संबंधित युवतीने लग्न ठरले. मात्र मयूरने ‘तुझ्या व्हिडीओ क्लिप्स पाहिजे असतील तर तू मला सांगलीत भेटायला ये’, अशी धमकी दिली. यानंतर युवती घाबरून त्याला सांगलीत भेटण्यास आली. मात्र मयूरने तिला जबरदस्ती तासगावला डान्स शिकवणी वर्गामध्ये आणून विजेचे झटके दिले. संबंधित प्रकारानंतर युवतीने स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. त्यानंतर घरच्यांसोबत तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर मयूर पवार यास अटक करण्यात आली.