शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

धक्कादायक ! 40 हजारांच्या आयफोनच्या जागी पाठवले कागद

By admin | Updated: March 12, 2017 07:48 IST

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. मिस्त्री नामक एका व्यक्तीनं खोटे फोटो टाकून 40000 आयफोन 6 एसची जाहिरात दिली होती. ती पाहून एका मुलानं सोशल साइटवरून आयफोन 6 एसची ऑर्डर दिली होती. विशेष म्हणजे 2016मध्ये हा आयफोन याच्या दुप्पट किमतीत मिळत होता. आयफोन 6 एसचं आलेलं पार्सल अक्षय अवसारे या तरुणानं खोललं, त्यानंतर त्याला धक्काच बसला. पार्सलच्या बॉक्समध्ये फोनच्या जागेवर 4 कागदाचे तुकडे ठेवण्यात आल्याचं अक्षयच्या निदर्शनास आलं. अक्षयनं लागलीच या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी 11 महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा केला आणि मिस्त्रीला कोलकात्यातील केस्तोपूरमधून आठवड्याभरातच अटक केली. पोलिसांनी मिस्त्रीच्या बँक अकाऊंटचीही चौकशी केलीय. त्यानंतर मिस्त्रीकडून अनेक बँकांचे डेबिट कार्ड आणि मोबाईल सिम कार्ड आढळून आल्यानं ते पोलिसांनी जप्त केले. मिस्त्री लोकांना वेगवेगळे अकाऊंट नंबर देऊन त्यात पैसे टाकण्याचं सांगून ठकत होता. मुंबईतल्या अवसारेनंही मिस्त्रीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवत त्याच्या अकाऊंटमध्ये 34 हजार रुपये टाकले. त्यानंतर त्याला आयफोन 6 एसच्या बदल्यात चार कागदाचे तुकडे देण्यात आले. 4 हजार रुपये वसूल करण्यासाठी तो अक्षयला भेटला असता पोलिसांनी त्याला अटक केली. मिस्त्री अशीच बनावट कागदपत्रे गोळा करून बँक अकाऊंट खोलून लोकांना फसवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. मिस्त्रीविरोधात पोलिसांनी आयपीसी सेक्शन 419, 420 आणि 66 डीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टानं 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.