शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

शोभा राठोड ठरल्या कारच्या मानकरी

By admin | Updated: January 10, 2015 01:34 IST

लोकमत सखीमंच वर्ष २०१४च्या सदस्यांसाठी राज्यस्तरीय लक्की ड्रॉ अंतर्गत लातूरच्या शोभा राठोड या ह्युंदाई आयटेन या कारच्या मानकरी ठरल्या आहेत़

लातूर : लोकमत सखीमंच वर्ष २०१४च्या सदस्यांसाठी राज्यस्तरीय लक्की ड्रॉ अंतर्गत लातूरच्या शोभा राठोड या ह्युंदाई आयटेन या कारच्या मानकरी ठरल्या आहेत़ लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्या हस्ते मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात शोभा राठोड यांच्याकडे कारची चावी सुपूर्द करण्यात आली़ याप्रसंगी द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, राजभोग आटाचे विजय केंद्रे, मनोजा एजन्सीजच्या निकिता ब्रिजवासी, लोकमतचे सरव्यवस्थापक रमेश तावडे, शाखा व्यवस्थापक नितीन खोत आदी उपस्थित होते़ प्रारंभी लोकमतचे सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी सखीमंच व्यासपीठ उभारणीची भूमिका विशद केली़ सखीमंच हे महिलांच्या हक्काचे व्यासपीठ आहे़ महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख सखीमंच सदस्यांमधून लातूरच्या शोभा राठोड या मानकरी ठरल्या आहेत़ त्यामुळे हा बहुमान सर्व लातूरच्या सखीमंच सदस्यांचा असल्याचे ते म्हणाले़ सत्कारास उत्तर देताना शोभा राठोड म्हणाल्या, लोकमत सखीमंचचे व्यासपीठ महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करते़ महिलांचे प्रश्न सोडविणयासाठी हक्काचे व्यासपीठ आहे़ कला-साहित्य-संगीत-मनोरंजन आदी क्षेत्रासह सामाजीक क्षेत्रातही सखीमंच व्यासपीठ भरीव कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले़ या कार्यक्रमास लातूर जिल्ह्णातील सखीमंच सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़