शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्लोक प्रदर्शन लवकरच गोव्यात

By admin | Updated: November 16, 2014 01:32 IST

कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि व्यावसायिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘श्लोक प्रदर्शन’ लवकरच गोव्यातही आयोजित करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि व्यावसायिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘श्लोक प्रदर्शन’ लवकरच गोव्यातही आयोजित करण्यात येणार आहे.  पेंटिंग, मूर्ती व चित्रे अशा गटांत हे प्रदर्शन होईल. प्रवेश प्रकिया सुरू झाली असून, 15 डिसेंबर्पयत अर्ज करता येणार आहेत.
गोवा, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांतील कलाकार यात सहभागी होऊ शकतील. व्यावसायिक आणि विद्यार्थी अशा दोन्ही गटांत कलाकारांना पुरस्कार  व  प्रावीण्य प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. विद्यार्थी कलाकाराने आपल्या पेंटिंगच्या छायाचित्रमागे महाविद्यालयाच्या ओळखपत्रची अॅटेस्टेड ङोरॉक्स लावावी. व्यावसायिक व इतर कलाकार पदवीधर असावेत, तसेच कलाकाराची 3-4 सोलो किंवा ग्रुप एक्ङिाबिशन्स झालेली असावीत. 
प्रवेशाच्या वेळी कलाकाराने आपला बायोडाटा सोबत द्यावा. प्रवेशासाठी 8 बाय 1क् इंचेस आकाराच्या पेंटिगचे छायाचित्र सादर करावे. त्याची सीडी 3क्क् डी.पी.आय. फॉरमॅटमध्ये जमा करावी. जमा केलेली छायाचित्रे परत केली जाणार नाहीत. एक कलाकार जास्तीत जास्त चार पेंटिग्ज पाठवू शकेल.
विद्यार्थी कलाकारांना प्रति पेंटिंग 15क् रुपये भरावे लागतील. व्यावसायिक व इतर कलाकारांना प्रति पेंटिंग 3क्क् रुपये आकारण्यात येतील. फी परत केली जाणार नाही. सर्व पेंटिंगच्या मागे कलाकाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, पेंटिंगचे शीर्षक, माध्यम, आकार, मूल्य इत्यादी तपशील असावा. 
कॅन्व्हासचा आकार 1क् स्क्वेअर फूट असावा. त्यापेक्षा मोठी फ्रेम स्वीकारली जाणार नाही.  फ्रेमची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कलाकारांचीच राहील. माउंट बोर्डवरील पेंटिंग स्वीकारली जाणार नाहीत.  प्रदर्शनासाठी निवड झालेली वॉटर कलर व चारकोलने रेखाटलेली चित्रे अॅक्रॅलिक काचेच्या फ्रेममध्ये असावीत. प्रदर्शनात पेंटिंग व इतर कलाकृतींची विक्री होऊ शकेल. यासंदर्भात अंतिम निर्णय आयोजन पथकाकडे राहील, अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कलावंतांना व्यासपीठ मिळणार आहे.  (प्रतिनिधी)