शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोईसर ग्रामपंचायतीवर शिवशक्ती-भाजपची सत्ता

By admin | Updated: July 19, 2016 03:46 IST

बोईसर ग्रामपंचातीच्या सरपंचपदी शिवशक्ती या सामाजिक संघटनेच्या वैशाली बाबर यांची तर भाजपाचे राजेश करविर यांची उपसरपंचपदावर निवड झाली.

बोईसर : बोईसर ग्रामपंचातीच्या सरपंचपदी शिवशक्ती या सामाजिक संघटनेच्या वैशाली बाबर यांची तर भाजपाचे राजेश करविर यांची उपसरपंचपदावर निवड झाली. या निवडणूकीमध्ये दोन्ही विजयी उमेदवारांना प्रत्येकी दहा तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रत्येकी सात मते मिळाली.सतरा सदस्य संख्या असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये संजय पाटील यांच्या शिवशक्ती सामाजिक संघटना भाजपा व बसपा अशी युती होऊन त्या युतीने दहा जागांवर, शिवसेनेचे चार, बविआने दोन तर एक अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला होता तर यापूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी युतीची सत्ता बोईसर ग्रामपंचायतीवर होती.अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी शिवशक्ती-भाजपा युतीच्या वतीने वैशाली बाबर तर शिवसेना बविआ युतीच्या वतीने अलका धोडी यांनी निवडणूक लढविली त्यामध्ये बाबर यांना दहा तर धोडी यांना सात मते मिळाली तर उपसरपंचपदाकरीता भाजपा-शिवशक्ती युतीच्या वतीने राजेश करविर तर शिवसेना-बविआ युतीच्या वतीने निलम संखे यांनी निवडणूक लढविली त्यामध्ये करविर यांना दहा तर संखे यांना सात मते मिळाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता राजेश पाध्ये यांनी काम पाहिले. (वार्ताहर)>यांची भूमिका महत्त्वाची ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शिवशक्ती संघटनेच्या वतीने संजय ज. पाटील भाजपाच्या वतीने अर्चना वाणी, अशोक वडे व महावीर जैन तर बसपाच्या वतीने सुरेश जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.खानिवडेत गैला सरपंच/घरत उपसरपंच अविरोध वसई पूर्व भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या खानिवडे ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी सुनिल गैला सरपंच तर उपसरपंच राजेद्र मधुकर घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडी आपले वर्चस्व कायम ठेवले, या वेळी पक्षाकडून माजी खा बळीराम जाधव व जि. प. सदस्य कल्याणी तरे तर निवडणूक अधिकारी म्हणून जे. बी. पाटील यांनी काम पाहिले.