शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा ‘आवाज’ पुणो जिल्ह्यातून

By admin | Updated: November 22, 2014 23:19 IST

शिवसेनेने केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीमध्ये पुणो जिल्ह्यातील तब्बल तीन नेत्यांना संधी मिळाली असून शिवसेनेचा आवाज आता पुणो जिल्ह्यातूनच घुमणार आहे.

पुणो : शिवसेनेने केलेल्या प्रवक्त्यांच्या  नियुक्तीमध्ये पुणो जिल्ह्यातील तब्बल  तीन नेत्यांना संधी मिळाली असून शिवसेनेचा आवाज आता पुणो जिल्ह्यातूनच घुमणार आहे. 
डॉ. निलम गो:हे, आमदार विजय शिवतारे आणि डॉ. अमोल कोल्हे यांची शिवसेनेने प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. डॉ. कोल्हे वगळता यातील दोघे आमदार आहेत. गो:हे पूर्वीही होत्या. प्रसिध्द अभिेनेते डॉ. कोल्हे यांच्यावर पुणो जिल्ह्याच्या संपर्कनेत्याबरोबरच प्रवक्तेपदाचीही जबाबदारी आहे. तर विजय शिवतारे हे त्यांच्या सडेतोड भूमिकेसाठी प्रसिध्द आहे. 
डॉ. गो:हे यांनी आजर्पयत सातत्याने प्रसिध्दीमाध्यमातून शिवसेनेची भूमिका अत्यंत संतुलितपणो मांडली आहे. पक्षाच्या वतीने वृत्तवाहिन्यांवरील चर्चेचे प्रतिनिधीत्वही त्या करतात. अतिशय शांतपणो, मात्र तितक्याच ठामपणो भूमिका मांडण्याबाबत त्या प्रसिध्द आहे. विजय शिवतारे हे गेल्या काही वषांपासून सातत्याने माध्यमांतील चर्चेमध्ये सहभागी होत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी ते मानले जात आहेत. प्रामुख्याने कडवा शरद पवार विरोध हे देखील त्यांचे वैशिटय़ मांडले जाते. पुरंदर मतदारसंघातून आपली जागा राखण्यात यश मिळविलेले ते पुणो जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत.  डॉ. कोल्हे यांनी  जुन्नर मतादारसंघातून मिळत असलेली उमेदवारी नाकारली होती. राज्यभर शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लढत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने या तीन ‘तोफां’चा पुणो जिल्ह्याला लाभ होईल, असे मानले जाते. पुण्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावताना त्यांना आणखी ताकद मिळणार आहे.