शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध

By admin | Updated: June 26, 2017 02:24 IST

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर ठाणेदाराने मारहाण केल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित ठाणेदाराविरुद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे (अमरावती) : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर ठाणेदाराने मारहाण केल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित ठाणेदाराविरुद्ध त्याच पोलीस ठाण्यात कलम ३०६ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी नोंदविण्यात आला.विनोद लवणे (४०) असे मृताचे नाव असून गावातील एक व्यक्ती आपल्याला दररोज शिवीगाळ करीत असल्याची फिर्याद घेऊन तो शनिवारी मंगरूळ दस्तगीर ठाण्यात गेला होता. ‘ठाणेदार अमित वानखडे यांनी आपली फिर्याद ऐकून न घेता आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली,’ असे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे़विनोदच्या आत्महत्येसाठी ठाणेदार वानखडे हेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०६ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी नोंदविण्यात आला. तसेच ज्या व्यक्तीविरूद्ध तक्रार नोंदविण्यासाठी विनोद पोलिस ठाण्यात गेला होता त्याचा जबाब उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांच्या समक्ष नोंदविला जाणार आहे़ तसेच विनोद लवणे याने लिहिलेल्या चिठ्ठीची हस्ताक्षर तज्ज्ञांद्वारे तपासणी केली जाणार आहे.