शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला नाही शेतक-यांशी घेणे-देणे!

By admin | Updated: January 22, 2017 02:50 IST

गुलाबराव गावंडे यांचे टीकास्त्र.

अकोला, दि. २१- शिवसेना शेतकर्‍यांच्याप्रती संवेदशिल नसून, शेतकर्‍यांच्या वेदनेचे शिवसेनेला काही घेणे-देणे नसल्याचे टीकास्त्र माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी शनिवारी येथे सोडले.महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील यांची पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित माजी मंत्री गुलाबराव गावंडे पत्रकारांशी बोलत होते. सावकारी कायद्यानंतर राज्यातील शेतकर्‍यांसाठी पाच कार्यक्रम आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते; मात्र शेतकर्‍यांच्या दृष्टीने विषय काढला, त्याकडे दुर्लक्ष करीत दुसराच ते विषय काढायचे , असे सांगत शेतकर्‍यांचे शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला. राज्यातील शेतकर्‍यांची खर्‍या अर्थाने तळमळ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचेही गावंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ऋषिकेश पोहरे, महानगराध्यक्ष अजय तापडिया यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.स्वगृही चाललो बरं..!शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची भूमिका गुलाबराव गावंडे यांनी विशद केली. शिवसेनेपूर्वी मी एस काँग्रेसचा पदाधिकारी होतो, तेव्हा शरद पवार यांच्याशी संबंध आला. त्यामुळे मी स्वगृही चाललो बरं.. असे सांगत गुलाबराव गावंडे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची भूमिका स्पष्ट केली.