शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आमदार समितीकडून आढावा दौऱ्याचा ‘फार्स’

By admin | Updated: January 16, 2016 01:37 IST

दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा दौरा करून शिवसेनेच्या मंत्री-आमदारांच्या समितीने केलेल्या सूचनांना शासकीय यंत्रणेने केराची

नाशिक : दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा दौरा करून शिवसेनेच्या मंत्री-आमदारांच्या समितीने केलेल्या सूचनांना शासकीय यंत्रणेने केराची टोपली दाखविली आहे. महिना उलटला तरी एकाही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. परिणामी, समितीचा दौरा फार्सच होता, अशी टीका होऊ लागली आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १२ आमदारांच्या समितीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्ष साधलेल्या संवादामुळे अनेक गोेष्टींचा उलगडा होऊन शासकीय यंत्रणेचे पितळ उघडे पडले होते. या दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे आमदार, मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत आमदारांनी अनुभव कथन करताना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर शासकीय यंत्रणेने तत्काळ दखल घेऊन सदरचे प्रश्न व समस्या सोडविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. याची सारी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र आमदारांच्या या दौऱ्याला महिना उलटत असताना यातील एकाही आश्वासनाची पूर्तता होऊ शकलेली नाही.