शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांची जगदंबा तलवार अन् वाघनखे परत मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2023 13:37 IST

Maharashtra: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंबा तलवार आणि  वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने  सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंबा तलवार आणि  वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने  सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  शिवराज्याभिषेकाच्या  ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त  ब्रिटनकडून जगदंबा तलवार आणि वाघनखे  महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देईल, अशी शक्यता आहे.यासंदर्भात आज अॕलन  गॅम्मेल यांच्याशी मुंबईत   अत्यंत समाधानकारक   चर्चा झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी ब्रिटिश उच्चायुक्तालयातील राजकीय विभागविषयक उपप्रमुख इमोजेन स्टोन यादेखील उपस्थित होत्या. शिवराज्याभिषेकाच्या  ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य  सरकार राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा  प्रयत्न  आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवराज्याभिषेक  ३५० व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त मेमध्ये होणाऱ्या बैठकीत याबाबतची तपशिलवार प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज