शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना दादरमध्ये मनसेला देणार कडवं आव्हान

By admin | Updated: January 16, 2017 10:51 IST

मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेकडून तगडं आव्हान देण्याची रणनीती मातोश्रीवर जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला दणका देण्याची पूर्ण तयारी शिनसेनेकडून केली जात आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेकडून तगडं आव्हान देण्याची रणनीती मातोश्रीवर जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दादरमधील शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराला एकमताने मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 मधून मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी मिळणार आहे, अशी चर्चा आहे.
 
स्वप्ना देशपांडे यांना 'काँटे की टक्कर' देण्यासाठी शिवसेनेकडून विशाखा राऊत यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  मनसेच्या उमेदवारासमोर तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी विशाख राऊत यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याची म्हटले जात आहे. शाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौर आणि माजी आमदारही राहिल्या आहेत.   
 
महापालिका निवडणुका एक महिन्यावर राहिल्या असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.