शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेना उपस्थित राहणार

By admin | Updated: May 25, 2014 19:59 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यात निमंत्रित केल्याने एनडीएत निर्माण झालेले रुसवेफुगवे अखेरीस संपले आहेत.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २५ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यात निमंत्रित केल्याने एनडीएत निर्माण झालेले रुसवेफुगवे अखेरीस संपले आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे स्वतः व पक्षाचे सर्व खासदार उद्या दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. 
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याती उपस्थितीविषयी निर्णय घेण्यासाठी रविवारी संध्याकाळी मुंबईत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणारे शिवसेनेचे खासदारही उद्याच शपथ घेतील यावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रीपद येणार असून या मंत्रीपदावर शिवसेनेच्यावतीने अनंत गीते यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 
दरम्यान सोमवार २६ मेरोजी होणा-या  शपथविधीसाठी मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रीत केले असून या निमंत्रणाला मान देत शरीफही सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत..  मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रीत केल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली होती. शिवसेना या सोहळ्यालाच दांडी मारण्याची चर्चाही सुरु होती.