शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खा. रवींद्र गायकवाड ब्लॅकलिस्टमध्ये

By admin | Updated: March 23, 2017 22:15 IST

घडलेल्या या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी गायकवाड यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचे नाव एअर इंडियाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे गायकवाड यापुढे कधीही एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू शकणार नाहीत.घडलेल्या या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी गायकवाड यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तर, शिवसेना कोणत्याही स्थितीत हिंसक वर्तनाचे समर्थन करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. माझे बिझनेस क्लासचे तिकीट होते, मात्र मला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितले. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी कर्मचा-याकडे तक्रार बूक मागितले. यावेळी एअर इंडियाचा तो कर्मचाऱ्यारी अरेरावी करत, माझ्या अंगावर धावून आला. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असे मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले, असे रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.