शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

आमदार फुटण्याच्या भितीमुळेच शिवसेना लाचार - नारायण राणे

By admin | Updated: November 23, 2014 14:20 IST

सत्तेत न गेल्यास आमदार फुटतील अशी भिती शिवसेनेला वाटत असल्यानेच ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कणकवली, दि. २३ - सत्तेत न गेल्यास आमदार फुटतील अशी भिती शिवसेनेला वाटत असल्यानेच ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेला मंत्रिपद हवे असले तरी त्यांच्याकडे मंत्रिपदाची गुणवत्ता असलेला एकही नेता नाही असे राणेंनी म्हटले आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौ-यावर असून यापार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे फक्त पर्यटन आहे अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या कोकण दौराची खिल्ली उडवली. 'कोकणी माणसाने शिवसेनेला ताकद दिली मात्र शिवसेनेने कोकणी माणसाची फसवणूकच केली असून कोकणातील विकास प्रकल्पांना शिवसेनेचाच विरोध असतो असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिवसेना सत्तेसाठी लाचार असून ते दुस-यांना काय देणार असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.