शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

शिवसेना आघाडीत नियुक्त्यांवरून नाराजी

By admin | Updated: May 3, 2017 03:19 IST

शिवसेना महिला आघाडीमध्ये अंतर्गत गटबाजी वाढून मर्जीनुसार पदाधिकारी नियुक्तीच्या धोरणामुळे निर्माण झालेली नाराजी

औरंगाबाद : शिवसेना महिला आघाडीमध्ये अंतर्गत गटबाजी वाढून मर्जीनुसार पदाधिकारी नियुक्तीच्या धोरणामुळे निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी खा. चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली; परंतु त्यानंतरही नाराजी कायम आहे.महिला आघाडीच्या नाराज पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर खा. खैरे यांनी तातडीने बैठक घेतली. खैरे म्हणाले, पक्ष बांधणीसाठी महिलांनी पुढे यावे. कलह निर्माण करणारे काही विरोधक असले तरी ते शांत होतील. आजकाल काही पक्ष (भाजपाचे नाव न घेता) पैसा, सत्ता, पद, आश्वासनाच्या जोरावर कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचे इव्हेंट साजरे करीत आहेत. जिल्हा संघटक रंजना कुलकर्णीसह इतर शाखा संघटकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)