शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

शिर्डीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार

By admin | Updated: July 3, 2017 04:39 IST

साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना सरकार व संस्थान पुरेशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना सरकार व संस्थान पुरेशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहे़ शताब्दीसाठी निधी देण्याऐवजी केवळ प्रस्तावाला मान्यता दिली़ त्याचा निषेध करण्यासाठी ८ जुलैला शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला़साई संस्थानला वेळोवळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटून तसेच भावनांची तीव्रता निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन करूनही संस्थान सुस्त आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामसभा घेतली. शताब्दी व शहरविकासाची कामे तातडीने सुरू करावी व आठ दिवसांत संस्थान अध्यक्षांनी ग्रामस्थांशी चर्चा करावी. अन्यथा विश्वस्त मंडळास शिर्डीत पाय ठेवू देणार देणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिला.डॉ. एकनाथ गोंदकर यांनी संस्थान व ग्रामस्थांत संवाद राहिला नसल्याचे सांगत कोणतेही काम सुरू नसल्याचा आरोप केला. आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले़ व्यवस्थापन व प्रशासन एकमेकांवर अपयशाचे खापर फोडत असल्याचे सांगण्यात येते.