शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ गाडी भाग्यश्रीच चालवत होती

By admin | Updated: May 14, 2017 05:27 IST

सांताक्रूझमध्ये झालेल्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी भाग्यश्री दासानीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या वर्षी सांताक्रूझमध्ये झालेल्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी भाग्यश्री दासानीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अपघातादरम्यान भाग्यश्रीच गाडी चालवत असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे भाग्यश्रीच्या अडचणी वाढणार आहेत.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सांताक्रूझ पश्चिमेकडील व्होडाफोन गॅलरीसमोरील चौकात सिग्नलवर थांबलेल्या तौसिफ शेख (३०) या तरुणाच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या गाडीने धडक दिली. यात तौसिफच्या पायाला जबर जखम झाली. त्या वेळी तौसिफने स्कोडा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरून अभिनेत्री भाग्यश्रीला उतरताना पाहिले होते. अपघात भाग्यश्रीच्या वाहनचालकाने केल्याचा दावा दासानी कुटुंबाने केला होता. तर प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार भाग्यश्रीच गाडी चालवत असल्याचे समोर आले. सांताक्रूझ पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात, याच माहितीच्या आधारे भाग्यश्रीच गाडी चालवत असल्याचे म्हटले आहे.