शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शशिधर सिन्हा एबीसीचे नवे चेअरमन

By admin | Updated: September 10, 2015 02:53 IST

आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन (एबीसी)च्या चेअरमनपदी शशिधर सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आली. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा

मुंबई : आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन (एबीसी)च्या चेअरमनपदी शशिधर सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आली. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची प्रकाशक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड २०१५-१६ या वर्षासाठी आहे. एबीसीच्या ६७ व्या सर्वसाधारण बैठकीत सिन्हांसह अन्य सदस्य व प्रतिनिधींची एकमताने निवड करण्यात आली. सिन्हा हे आयपीजी मीडिया ब्रँड्स, इंडिया कंपनीचे अध्यक्ष आहेत. ते एएससीआय, एमआरयूसी व आरएससीआय या उद्योग संस्थांमध्येही कार्यरत होते. अ‍ॅड क्लबचे अध्यक्ष म्हणूनही सिन्हा यांनी काम पाहिले आहे. बीएआरसीच्या तांत्रिक समितीत सिन्हा कार्यरत होते. तर इनाडूचे आय. वेंकट यांची एबीसीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.‘डिजिटल मेजरमेंट प्रोजेक्ट’ची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट सिन्हा यांच्यासमोर आहे. या योजनेचा लाभ माध्यम कंपन्यांना होणार आहे. याद्वारे कंपन्यांना डिजिटल स्वरूपात संपूर्ण डेटा उपलब्ध होणार आहे. एबीसी डिजिटल ग्राहकही मोजणारस्मार्टफोनमुळे डिजिटल जाहिरातींकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. अशा जाहिरातांना प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांची मोजणी करण्यासाठी एबीसी अत्याधुनिक तंत्र विकसित करणार आहे. यासाठी अनुभवी कंपनीसोबत एबीसी करार करणार आहे. लवकरच हे तंत्र विकसित केले जाईल.एबीसी जाहिरात संस्था प्रतिनिधीशशिधर सिन्हा, अध्यक्ष, आयपीजी मीडिया ब्रँड्स, मधुकर कामथ, खजिनदार, मुद्रा कम्युनिकेशन, श्रीनिवासन के. स्वामी, आर.के. स्वामी बीबीडीओ, सीव्हीएल श्रीनिवासन, ग्रुप एम. मीडिया इंडिया प्रा. लि.एबीसी प्रकाशक प्रतिनिधीदेवेंद्र दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लि., आय. वेंकट, उषोदया इंटरप्रायझेस लि., उपाध्यक्ष, अमित मॅथ्यू, मलायला मनोरमा कं. लि., शैलेश गुप्ता, जागरण प्रकाशन लि., हॉरमुसजी एन. कामा, द बॉम्बे समाचार प्रा. लि., संजीव व्होरा, बेनेट, कोलमन अ‍ॅण्ड कं. लि., बेनॉय रॉयचौधरी, एचटी मीडिया लि., चंदन मजुमदार, एबीपी प्रा.लि.जाहिरात प्रतिनिधीहेमंत मलिक, आयटीसी लि., सचिव, देबब्रत मुखर्जी, कोका-कोला इंडिया प्रा.लि., संदीप टर्कस, फ्युचर रिटेल लि.सचिवालय : हॉर्म्युज मसाणी, महासचिव