शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शार्दुल, आदित्यचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर’मध्ये!

By admin | Updated: April 25, 2016 04:54 IST

विद्यार्थी शार्दूल कुलकर्णी (द्वितीय वर्ष) व आदित्य मनुबरवाला (तृतीय वर्ष) यांचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर, सुप्रीम कोर्ट केसेस पब्लिकेशन’ने आपल्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केला आहे.

मुंबई : प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे दोन युवा विद्यार्थी शार्दूल कुलकर्णी (द्वितीय वर्ष) व आदित्य मनुबरवाला (तृतीय वर्ष) यांचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर, सुप्रीम कोर्ट केसेस पब्लिकेशन’ने आपल्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केला आहे.  विधि क्षेत्रात या प्रकाशनाला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते; एवढेच नव्हेतर, यातील प्रकाशित साहित्याचे दाखले सर्वोच्च न्यायालयातही मानले जातात. विशेष म्हणजे, या दोघा विद्यार्थ्यांचे विधि व न्यायविषयक काही लेख यापूर्वीच ‘लोकमत टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कुष्ठपीडितांसंबंधीच्या विविध कायद्यांचे विधि आयोगाच्या २५६व्या अहवालाच्या अनुषंगाने परीक्षण करून आदित्य मनुबरवाला व शार्दूल कुलकर्णी यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. शिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळ याबाबतच्या कायद्यामध्येही कुष्ठपीडितांना सापत्न वागणूक आहे. ते कायदे बदलणे तर दूरच, त्यांचा साधा उल्लेखही आयोगाच्या अहवालात नसल्याचे शार्दूल व आदित्य यांनी आपल्या शोधनिबंधाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. >ब्रिटिश काळापासून वर्ष २0१६पर्यंतच्या विविध कायद्यांचा तौलनिक अभ्यास या शोधनिबंधात आहे. स्पष्ट भेदभाव करणाऱ्या तीन वैधानिक तरतुदी रद्द करण्याबाबतची शिफारस विधि आयोगाने आपल्या अहवालात केलेली नाही, यावरही या विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे टीका केली आहे.