शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतीप्रश्नाबाबत शरद पवार यांची चर्चा

By admin | Updated: April 2, 2017 22:39 IST

मुंबईहून औरंगाबादसाठी निघालेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले.

नाशिक : मुंबईहून औरंगाबादसाठी निघालेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी जिल्ह्यातील शेतीच्या अवस्थेबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबाबत त्यांनी माहिती घेतली.शरद पवार यांचा सोमवारी औरंगाबाद येथे दौरा आहे. त्यानिमित्ताने ते शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामास आले आहेत. त्यावेळी त्यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांची माहिती घेतली. तसेच आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा दिला पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. पवार यांना पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार दिलीप बनकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी श्रीराम पवार, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, नाना महाले आदि उपस्थित होते. शरद पवार हे नाशिकमध्ये मुक्कामी असून सकाळी सात वाजता ओझर येथून विमानाने औरंगाबाद येथे रवाना होणार आहे.