शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शरद जोशींची मरणोत्तर बांधिलकी

By admin | Updated: December 27, 2015 00:34 IST

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकरी यांना समृद्ध करण्यासाठी वेचले. आपल्यानंतर स्वकष्टार्जित कमाईची वाटणी करताना त्यांच्या डोळ्यासमोर शेतकरीच होता

पुणे : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकरी यांना समृद्ध करण्यासाठी वेचले. आपल्यानंतर स्वकष्टार्जित कमाईची वाटणी करताना त्यांच्या डोळ्यासमोर शेतकरीच होता, हे त्यांच्या इच्छापत्रातील तरतुदीवरून दिसून येते़ इच्छापत्रात शेतकऱ्यांचा, सहकाऱ्यांचा, सेवेकऱ्यांचा आणि आपल्या वाहनचालकांचाही विचार त्यांनी केला. त्यासाठी काही लाखांची रक्कम त्यांना देऊ केली आहे़ पुणे जिल्हतील आंबेठाण येथे जोशींची शेती व अंगारमळा आहे़ येथील एकूण २१ एकर शेतजमिनीपैकी १५ एकर जमीन त्यांनी गेल्या वर्षी विकली़ उरलेल्या ६ एकरांसह या जागेवरील सभागृहाचा उपयोग शेतकरी संघटना प्रतिष्ठानसाठी करण्याची सूचना त्यांनी केली आहे़ त्याची तूर्तास जबाबदारी रवी काशीकर यांना सांभाळायची आहे़ पुण्यातील बोपोडी परिसरातील सदनिका त्यांच्या मुली गौरी व श्रेया यांच्या नावे संयुक्तपणे आहे़ त्या दोघी परदेशात वास्तव्यास आहेत़ जमीनविक्रीतून आलेल्या पैशांतून शेतकरी संघटकचे संपादक प्रा़ सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यासाठी २० लाख रुपये आणि २००८ पासून त्यांची देखभाल करणारे अनंत देशपांडे यांच्या नावे २० लाख रुपये तसेच १५ वर्षांपासून जोशींच्या गाडीचे वाहनचालक बबनराव गायकवाड यांना १० लाख रुपये देण्याची सूचना केली आहे़ हिंगणघाटच्या बुडीत शेतकरी सॉल्वंट या कारखान्याच्या भागधारक शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपयांचा वाटा दिला आहे़ यवतमाळ जिल्ह्यातील रावेर येथे सीता मंदिरासाठी १३ लाख रुपये ठेवले आहेत़ (प्रतिनिधी)