शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाही थाटात राज्यात 'देवेंद्र' पर्वाला सुरुवात

By admin | Updated: October 31, 2014 17:46 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात करत महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शपथ घेतली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३१ - वानखेडे स्टेडियमवर शाही थाटात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात करत देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि हजारोंचा जनसमुदायाने 'याचि देही याचि डोळा' हा शपथविधी सोहळा अनुभवला. 

सर्वाधिक जागांवर विजय मिळवत महाराष्ट्रात भाजपाने सरकार स्थापन केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी वानखेडे स्टेडियम हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विद्यासागर राव यांनी देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण आडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

अशी आहे टीम देवेंद्र 

कॅबिनेट मंत्री

एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार,विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा

राज्यमंत्री 

दिलीप कांबळे, विद्या ठाकूर