शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आमिरपेक्षा, शहीद महाडिक यांचा मुद्दा महत्वाचा - शरद पवार

By admin | Updated: November 24, 2015 15:30 IST

आमिर खानच्या वक्तव्याच्या मुद्यापेक्षा देशासाठी शहिद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय जास्त गंभीर व महत्वाचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २४ - आमिर खानच्या वक्तव्याच्या मुद्यापेक्षा देशासाठी शहिद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय जास्त गंभीर व महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांशी लढताना काश्मीरमध्ये शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या साता-यातील पोगरवाडी या जन्मगावी जाऊन शरद पवार यांनी महाडिक कुटुंबियांची  सांत्वनपर भेट घेतली. मात्र आमिरच्या देश सोडण्याच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आमिरपेक्षा कर्नल महाडिक यांचा मुद्दा महत्वाचा असल्याचे सांगत पवार यांनी त्या मुद्यावर भाष्य करण्यास नकार दिला. 
काल दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात आमिरने देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करतानाच या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने म्हटले होते. देशातील असहिष्णू वातावरणामुळे आपल्याला भीती वाटत असल्याचे आमिरने म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून आमिरवर चहुबाजूंनी टीका होत आहे.