शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शॅगीच्या दोन लॉकर्सची माहिती उघड!

By admin | Updated: April 20, 2017 05:58 IST

बोगस कॉल सेंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगीच्या अहमदाबादेतील दोन बँक लॉकर्सची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे

ठाणे : बोगस कॉल सेंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगीच्या अहमदाबादेतील दोन बँक लॉकर्सची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. लॉकर्समध्ये काय आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.करवसुलीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडवरील बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शॅगी तब्बल ६ महिन्यांनंतर पोलिसांच्या हाती लागला. गत १० दिवसांच्या चौकशीत पोलिसांनी त्याला ‘बोलते’ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना अपेक्षित यश मिळाले नाही. शॅगीची मालमत्ता, सर्व व्यवहार अहमदाबादेत असल्याने गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तेथे मुक्कामी आहे. चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात पोलिसांना शॅगीच्या बँक लॉकर्सची माहिती मिळाली. अहमदाबादेतील एका बँकेत त्याच्या नावे २ लॉकर्स आहेत. या लॉकर्समध्ये काय आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. अहमदाबादेत मुक्कामी असलेले ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लॉकर्सची पाहणी करणार आहे. अहमदाबादेतील शॅगीच्या इतर कंपन्या, या कंपन्यांमधील त्याचे भागीदार आणि इतर व्यवहारांची तपासणी करण्याची जबाबदारी गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत शॅगीचे काही व्यवहार तपासले. जानेवारी २०१६ पासून त्याने सुमारे ३.५० कोटींची उलाढाल केल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)