शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणासाठी शाडूची गणेशमूर्ती !

By admin | Updated: July 31, 2016 04:16 IST

समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रुढी परंपरेविरुद्ध काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला

राजेश भिसे,

जालना- समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रुढी परंपरेविरुद्ध काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला असून, पर्यावरणपूरक म्हणजेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले जात आहे. यंदाचे जनजागृतीचे हे दहावे वर्ष आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण वाढले आहे. हे ध्यानी घेऊन अंधश्रद्ध निर्मूलन समितीने (अंनिस) २००६ मध्ये पुढाकार घेऊन जलप्रदूषण थांबविण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मूर्तीकार उमेश कापसे, लखन कापसे यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. आतापर्यंत ६ हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले असून, हे प्रशिक्षित विद्यार्थी इतरांमध्ये जनजागृती करीत आहेत, असे डॉ. प्रतिभा श्रीपत, आर्यन श्रीराम यांनी सांगितले. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती या पर्यावरणाच्या दृष्टिने घातक आहेत. म्हणूनच इकोफे्रंडली गणेशमूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन जात आहे असे अंनिसचे जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदाच्या दहाव्या वर्षात लोकांच़्या प्रतिसादात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.>ना नफा ना तोटा गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पुणे, औरंगाबाद किंवा रायगड जिल्ह्यातील पेण येथून शाडू माती विकत आणली जाते. यासाठी सहभागातून पैसे जमा केले जातात. त्यानंतर, गणेशमूर्ती तयार केल्यानंतर त्याची ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री केली जाते.