शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: June 27, 2017 01:57 IST

आपल्या सहकारी महिलेचे कार्यालयातच अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते सार्वजनिक ठिकाणी प्रसारीत करण्याची धमकी देऊन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्या सहकारी महिलेचे कार्यालयातच अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते सार्वजनिक ठिकाणी प्रसारीत करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अरुण जालीसादगी या ६५ वर्षीय ज्येष्ठ वकिलाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ही ३९ वर्षीय पिडीत महिला जालीसादगी यांच्याकडे कार्यालयात एकटी असतांना तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो मोबाईलमध्ये काढून ते सार्वजनिक ठिकाणी प्रसारीत करण्याची धमकी दिली. तसेच काही गुंडांकडूनही तिला धमकावून १४ जानेवारी २०१७ आणि ६ फेब्रुवारी २०१७ रोजीही त्यांच्या नौपाड्यातील सिद्धार्थ अपार्टमेंट येथील कार्यालयातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकीही या ज्येष्ठ वकील महाशयांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २ डिसेंबर २०१६ ते ६ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत घडलेल्या या प्रकाराने प्रचंड वैफल्यग्रस्त झाल्यानंतर काही सहकारी महिलांच्या मदतीने पिडीतेने या अत्याचाराविरुद्ध २५ जून २०१७ रोजी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी वकिल असलेल्या या आरोपीला रविवारी अटक केली.