शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभू्र वर्गातील ‘सेक्स रॅकेट’ उद्ध्वस्त

By admin | Updated: December 13, 2015 01:45 IST

अंधेरी-कुर्ला रोडवरील सहार परिसरातील असलेल्या एका गेस्ट हाउसमध्ये राजरोसपणे सुरू असलेले ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा

मुंबई : अंधेरी-कुर्ला रोडवरील सहार परिसरातील असलेल्या एका गेस्ट हाउसमध्ये राजरोसपणे सुरू असलेले ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला असता, वेश्या व्यवसायासाठी आलेल्या एका परदेशी तरुणीसह आठजणी आढळून आल्या. गेस्ट हाउसचा चालक भगीरथ जानकी मंडळ (वय ४९, रा. नालासोपारा) याला अटक करण्यात आले आहे. उच्चभू्र वर्गातील मंडळींचा या लॉजवर नेहमी वर्दळ असायची. त्यांना या ठिकाणी तरुणी पुरविल्या जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. परदेशी तरुणीबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वेश्या व्यवसाय करणाऱ्याचे पुनर्वसन करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख जेम्स बाबू वर्गीस यांनी सहार येथील मिरज हॉटेलजवळील गेस्ट हाउसमध्ये कुंटणखाना सुरु असल्याची माहिती सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांची भेट घेऊन दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्या ठिकाणी बोगस गिऱ्हाईक पाठविले. काही तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणून एका खोलीत ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. आठ मुलींमध्ये एक परदेशी असून, अन्य बहुतांश जणी या पश्चिम बंगालच्या आहेत. लॉज चालक भगीरथ जानकी हा या परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे कुंटणखाना चालवितो, उच्चभू्र वर्गातील पुरुष, तरुणांना आपली वासना शमविण्यासाठी मुली तो पुरविण्याचे काम करीत होता. त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सहार पोलिसांकडून सांगण्यात आले. लॉजमध्ये सापडलेल्या आठ तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)