शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा

By admin | Updated: August 27, 2016 01:37 IST

सांडपाणी शुद्ध केल्यास, शेती व अन्य कामासाठी पुनर्वापर झाल्यास आपल्याला भेडसावत असलेल्या जल समस्यांवर सहज मात करता येईल

पिंपरी : औद्योगिक वापरामुळे दूषित झालेले, तसेच नागरी वस्त्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध केल्यास, शेती व अन्य कामासाठी पुनर्वापर झाल्यास आपल्याला भेडसावत असलेल्या जल समस्यांवर सहज मात करता येईल, असे मत पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले संत बलबीर सिंग सिचेवाल यांनी व्यक्त केले आहे़ महाराष्ट्र विकास केंद्र, पुणे या सेवा संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़समाजातील लोकसहभाग आणि राज्यकर्ते व प्रशासन यांच्याकडे इच्छाशक्ती असायला हवी़ निसर्गात उपलब्ध असलेल्या हवा, पाणी, जमीन, वनस्पती, आणि नैसर्गिक सामग्रीचा उपयोग व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले़ पंजाबमधील कालीबेन नदीचे पुनरुज्जीवन आणि तिचा १६५ किलोमीटर लांबीचा प्रवाह प्रदूषणमुक्त केला़ यामुळे सिचेवाल यांना जागतिक जलपरिषदेचे सदस्य डॉ़ मुस्तफ ा ताहेर अली सासा यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला़ या कार्यक्रमाला डॉ़ दि़ मा़ मोरे, राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, इंद्रजित देशमुख, अनिल पाटील, राजेंद्र शेलार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले़ तर प्रा. नेहा बोकील यांनी आभार मानले़(प्रतिनिधी)