शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याचा पुनर्वापर आवश्यक

By admin | Updated: April 30, 2016 00:37 IST

शहरांमध्ये वेगाने होणारे काँक्रिटीकरण आणि सांडपाण्याचा शून्य टक्के पुनर्वापर यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.

पुणे : शहरांमध्ये वेगाने होणारे काँक्रिटीकरण आणि सांडपाण्याचा शून्य टक्के पुनर्वापर यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँक्रिटीकरणामुळे जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत नाही. काँक्रिटीकरण टाळल्यास आणि इस्राईलप्रमाणे सांडपाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर केल्यास पाण्याची समस्या सुटू शकेल, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.‘आम्ही एकपात्री’ या एकपात्री कलाकारांच्या राज्यस्तरीय संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘पाणी वाचवा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टाटा एआयए इन्श्युरन्स संस्थेच्या ज्योती वझे उपस्थित होत्या.संस्थेच्या कलाकारांनी मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन करत ‘थेंब थेंब पाणी वाचवू’ हा संदेश् देत ‘हास्यवर्षाव’ हा विनोदी कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये बंडा जोशी, वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, उज्वला कुलकर्णी, मारुती यादव, मोनिका जोशी, चंद्रकांत परांजपे, श्ेखर केदारी या कलाकारांनी रसिकांना खळखळून हसवले. संगीत संयोजन धनश्री मुंदडा तर कीर्ती रामदासी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)