शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

धुळ्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू

By admin | Updated: November 2, 2016 04:52 IST

जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांमध्ये गेल्या दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला.

धुळे : जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांमध्ये गेल्या दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला. यापैकी चौघांचा बुडून, तर तिघांचा रस्ते अपघात मृत्यू झाला.गरताड येथे संजय गुलाबराव पाटील (४५) यांचा सोमवारी सकाळी नऊ वाजता शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला़ दुसऱ्या घटनेत सुरेंद्र तुकाराम निकम (३५ रा़ बेंद्रेपाडा ता़ धुळे) हे सोमवारी दुपारी शेतातील पाइप जोडत असताना तोल जाऊन विहिरीत पडले़ तर विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने मयुर जितेंद्र पाटील (२३ रा़ वाडी ब्रुद्रूक ता़ शिरपूर) सोमवारी सकाळी विहिरीत पडला़ या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. तसेच शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे बॅरेजच्या गेट नं़ २१/२२ मध्ये पाण्यात बुडून किशार लोटन चौधरी (१८) या युवकाचा रविवारी मृत्यू झाला. पांझरा नदीवरील लहान पुलावर रिक्षाने धडक दिल्याने नरहर हरचंद सोनगीरे यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. तसेच सूरत-नागपूर महामार्गावर पिकअप व्हॅनने धुळ्याकडे येणाऱ्या दुचाकीलादिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सोना चिंधा ठेलारी (४०) यांचा मृत्यू झाला़ याच वेळी साक्री तालुक्यात वाहन उलटल्याने बिबा राध्या बिलकुडे (४५) हे ठार, तर १३ मजूर जखमी झाले. (प्रतिनिधी)