शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पडण्याचे अमिष दाखवून पुण्यातील दोन महिलांना घातला सात लाखांचा गंडा

By admin | Updated: April 25, 2017 00:28 IST

पैशांचा पाऊस पडून रक्कम दुप्पट करण्याचे अमिष दाखवून भामट्यांनी पुण्यातील दोन महिलांना सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 25 - पैशांचा पाऊस पडून रक्कम दुप्पट करण्याचे अमिष दाखवून भामट्यांनी पुण्यातील दोन महिलांना सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला असून या प्रकरणी जिंसी पोलीस ठाण्यात भांत्यांच्या टोळी विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक  माहिती अशी कि,पुणे परिसरातील मोर्शी येथे राहणाऱ्या मनीषा दुजकार यांच्याकडे काम करणारी मोलकरणी संगीत गजानन लोखंडे हिने मनीषाला सांगितले कि एक बाबा पैसे दुप्पट करून देतो. त्याने अनेकांना पक्ष्यांचे पाऊस पडून काही तासातच पैसे दुप्पट करून दिले. आपण त्याची भेट घेऊ आसा सल्ला दिला. काही तासात पैसे दुप्पट होतायत म्हणून खात्री करण्यासाठी मनीषा आणि संगीता ह्या दोघी बाबाच्या सांगण्या प्रमाणे अकोला जिल्ह्यातील पाचूड या गावात गेल्या तेथे एका झोपडीत बाबा आणि चार पुरुष तसेच दोन महिला बसल्या होत्या.मंत्रोउपचार करून त्या बाबाने 500 च्या नोटांचा पाऊस पडला आणि त्या रक्कममधून मनीषा आणि सांगितला दिले. त्यामुळे दोघींचा विश्वास बसला . आम्ही पुण्याहून रक्कम घेऊन येतो म्हणून दोघी पुण्याला परतल्या मनीषाने सहा लाख पन्नास हजार आणि संगीताने 50 हजारांची रक्कम जमवली . रक्कम जमल्यानंतर बाबाने हे पैसे औरंगाबाद येथील कटकटगेट परिसरात मागविले. बाबा सोबत आलेल्या एका तरुणाला हि रक्कम देण्याचे सांगितले.रक्कम घेऊन तो तरुण पुढे गेला. नंतर बाबाने त्याला मी बोलून आणतो असे सांगून पोबारा केला महिला त्या बाबाची वाट पाहत बसल्या.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनीषा यांनी जिंसी पोलीस ठाणे गाठून त्या टोळी विरोधात गुन्हा दाखल केला.