शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील सात धरणे कोरडी ठाक

By admin | Updated: February 24, 2016 02:15 IST

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसू लागला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला असून गिरणा धरणात केवळ २.१९ उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे

जळगाव : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसू लागला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला असून गिरणा धरणात केवळ २.१९ उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. सध्या ५२६ गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनान नियोजन सुरू केले आहे.सध्या गिरणा धरणात केवळ २.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा धरणातील या जलसाठ्यावर अजून चार महिने काढायचे आहेत. या गिरणा धरणावर पाच नगरपालिका तसेच पाणी पुरवठा योजना असलेली २०८ गावे अवलंबून आहेत. या धरणामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यातील नागरिकांची तहान भागत असते. (प्रतिनिधी)वाघूरमधील जलसाठा समाधानकारकगिरणासह जळगाव जिल्ह्यात हतनूर व वाघूर हे दोन मोठे प्रकल्प आहेत. या धरणात ४७.७६ टक्के पाणीसाठा आहे. जळगाव महानगरपालिका, वरणगाव, भुसावळ व रेल्वे विभाग यांचे आरक्षण असलेल्या वाघूर प्रकल्पात ६६.८९ टक्के पाणीसाठा असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना संपूर्ण उन्हाळ्यात टंचाई भासणार नाही अशी स्थिती आहे.