शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाच्या अभ्यासासाठी संयुक्त समिती स्थापन करा

By admin | Updated: July 9, 2016 01:31 IST

आपण स्वत:ला शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेतो. पण, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रयत्न आणि विचार करतो. हवामानातील बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे

मुंबई : आपण स्वत:ला शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेतो. पण, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रयत्न आणि विचार करतो. हवामानातील बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची सूचना विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी राज्य सरकारला केली. विधान परिषदेत सभापतींच्या अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य शेतकरीवर्गातील आहेत. मात्र जागतिक तापमान वाढ, हवामान बदलामुळे सध्या शेती आणि शेतकरी संकटात आहे. तत्कालीक उपाययोजना केल्या जात असल्या तरी दीर्घकालीन उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असे निंबाळकर म्हणाले. (प्रतिनिधी)