शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शीना हत्याप्रकरणी आरोपनिश्चिती सप्टेंबरमध्ये

By admin | Updated: August 27, 2016 05:21 IST

शीना बोरा हत्याप्रकरण गेल्यावर्षी उघडकीस येऊनही अद्याप खटला सुरू न झाल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चितीसाठी युक्तिवादास सुरूवात करा, असे निर्देश शुक्रवारी दिले.

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरण गेल्यावर्षी उघडकीस येऊनही अद्याप खटला सुरू न झाल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चितीसाठी युक्तिवादास सुरूवात करा, असे निर्देश शुक्रवारी दिले. विशेष न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. याच दिवशी सीबीआय केसला सुरुवात करण्याची शक्यता आहे. आरोपींचा अधिकार लक्षात घेता सरकारी वकीलांनी या दिवशी आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद करावा, असे सीबीआय न्यायालयाचे न्या. एच. एस. महाजन यांनी म्हटले.प्रसारमाध्यमे गुरुवारपासून सीबीआयच्या दोन साक्षीदारांमागे लागली आहेत, अशी तक्रारही सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली.ते कोणीही गांभीर्याने घेत नाही. आमच्याकडून टेपमधील संभाषणाची माहिती देण्यात आली नाही, असे न्यायालयाने सांगितल्यानंतर सीबीआयनेही त्यांच्याकडून टेपमधील संभाषणाबाबत गुप्तता बाळगण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. पीटरच्या वकिलांनी साक्षीदारांचे संभाषण वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केली जात असल्याने साक्षीदारांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. सीबीआयने आरोपपत्राला जोडलेली महत्त्वाची कागदपत्रे, साक्षीदारांची जबानी आणि अन्य कागदपत्रे यासंदर्भातील माहिती न्यायालयाच्या परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध करू नये, अशी मागणी करणारा अर्जही पीटरच्या वकिलांनी केला. या अर्जावर लवकरच सीबीआय उत्तर देईल. (प्रतिनिधी)