शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

कुलभूषण जाधवांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक - सुभाष भामरे

By admin | Updated: April 14, 2017 18:49 IST

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 14 - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून हा ...

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 14 - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून हा हत्येच्या नियोजनाचा प्रकार आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत पूर्णपणे निषेध करतो, भारताला शांतता हवी आहे. परंतु पाककडून अशाप्रकारचे कृत्य सुरूच राहणार असतील एका बाजुने शांततेचे प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे संपूर्ण देशभरात आक्रोश व्यक्त होत आहे. पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा जाहीर केल्यापासून भारत सरकार जाधव यांच्या सूटकेसाठी पाठपुरावा करीत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं, सांगत त्यांना सोडवण्यासाठी भारतसरकारते सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे भामरे यांनी यांनी स्पष्ट केले. ते नाशिक येथे म्हाडाच्या भूमिपूजन सोहळ््यानंतर बोलत होते. कुलभूषण जाधव रॉ एजंट नाही, त्यांची अटक चुकीची करण्यात आल्याचे सांगतानाच पाकिस्तानने या बाबतचे कोणतेही पुरावे दिलेले नाही. त्यामुळे कुलभषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून भारत हे कदापी सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले.

https://www.dailymotion.com/video/x844vpa