शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

सेन्सेक्स कोसळला

By admin | Updated: September 24, 2016 05:38 IST

नफा वसुलीचा फटका बसल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १0५ अंकांनी कोसळून २८,६६८.२२ अंकांवर बंद झाला.

मुंबई : नफा वसुलीचा फटका बसल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १0५ अंकांनी कोसळून २८,६६८.२२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स ६९.१९ अंकांनी अथवा 0.२४ टक्क्याने, तर निफ्टी ५१.७0 अंकांनी अथवा 0.५८ टक्क्याने वाढला. दोन्ही निर्देशांक सलग तिसऱ्या आठवड्यात वाढले. खाजगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक ५.८४ टक्क्यांनी घसरले. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयलाही मोठा फटका बसला. सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर काही काळ तो वर चढताना दिसून आला. तथापि, ही गती त्याला कायम ठेवता आली नाही. नंतर तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस १0४.९१ अंकांची घसरण नोंदवून तो २८,६६८.२२ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३५.९0 अंकांनी अथवा 0.४0 टक्क्याने घसरून ८,८३१.५५ अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)