शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात संशयित विदेशी दिसल्याने खळबळ

By admin | Updated: September 23, 2016 23:10 IST

उरण-अलिबाग येथे चार सशस्त्र बंदूकधारी दहशतवादी घुसल्याचे प्रकार घडला असताना किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवस उलटले तरी सुरक्षा

ऑनलाइन लोकमत
मालवण, दि. 23 -  उरण-अलिबाग येथे चार सशस्त्र बंदूकधारी दहशतवादी घुसल्याचे प्रकार घडला असताना किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवस उलटले तरी सुरक्षा यंत्रणांना 'ते' दहशतवादी पकडण्यास यश आले नसताना मालवण किनारपट्टीवर (सिंधुदुर्ग) संशयितरित्या फिरताना एक विदेशी व्यक्ती येथील मच्छिमारांना दिसून आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. 
 
मालवण दांडी किनाऱ्यावर शुक्रवारी सायंकाळी उशिरा विदेशी पेहरावातील जॅकेटधारी व्यक्ती दिसून आली. मच्छीमारांनी त्या व्यक्तीला नाव व अन्य माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता तुपाने सुरुवातीला पाकिस्तान असे सांगितले. याबाबत मच्छिमारांनी तात्काळ मालवण पोलिसांना कल्पना दिली. त्यावेळी या विदेशी व्यक्तीने इज्राइल या देशातून आल्याचे सांगत तो दांडी तारकर्लीच्या दिशेने निघून गेल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
 
त्या विदेशी व्यक्तिकडे जॅकेटच्या आतमध्ये शरीरावर बॅग असल्याचे काही मछिमारांनी पाहीले. याबाबत मालवण पोलिस यंत्रणेस माहीती देण्यात आली आहे. पोलिसांकडून तो व्यक्ती पर्यटक आहे की संशयित या दृष्टीने माहीती घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. घटनेची माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने मालवणसह सिंधुदूर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.