शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, दलितमित्र माधवराव सावंत यांचे निधन

By admin | Updated: March 5, 2017 20:59 IST

ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांचे आज निधन झाले.

ऑनलाइन लोकमत मुंबई दि. 5 - ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांचे ते वडील होते.माधवराव सावंत यांना 1995 साली दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रायगड सहकारी बँकेसह विविध सहकारी संस्था त्यांनी उभारल्या. सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल वसंतदादा पाटील पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे स्नेही होते. रायगड जिल्ह्यात राजकीय आणि सहकारी क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि दोन मुले, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.सोमवारी 6 मार्च रोजी सकाळी 10 वा. सावंत किटुंबियांचे निवासस्थान 301, सत्यम टॉवर , 90 फुट रोड, एचडीएफसी बँकेच्या मागे, ठाकूर पॉलिटेक्नीक कॉलेज जवळ, ठाकूर कॉम्पलेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई. येथून अंत्ययात्रा निघेल व दौलतनगर स्मशानभूमी बोरिवली येथे अंतिम संस्कार केले जातील.