शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भाजपाचे ज्येष्ठ नेते बिरदीचंद नहार यांचे निधन

By admin | Updated: September 2, 2015 01:14 IST

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे माजी संचालक बिरदीचंद रामचंद्र नहार (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले

नाशिक : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे माजी संचालक बिरदीचंद रामचंद्र नहार (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.नहार यांच्या पश्चात पत्नी सुशीला आणि पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी येथील मूळ रहिवासी असलेल्या बिरदीचंद नहार यांनी नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून पाऊल ठेवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेल्या नहार यांनी जनसंघ ते भाजपा असा राजकीय प्रवास करत विविध पदे भूषविली. भाजपाच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीत त्यांनी अनेक वर्षे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. डॉ. गुप्ते यांच्या काळात भूतपूर्व नगरपालिकेत ते स्वीकृत नगरसेवक होते. भाजपाच्या विविध आघाड्या, समित्यांवरही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक, रविवार कारंजावरील जैन स्थानकचे विश्वस्त, जैन बोर्डिंगचे उपाध्यक्ष, निमाणी मंगल कार्यालयाचे पदाधिकारी आदी पदेही त्यांनी भूषविली. याशिवाय क्रिमिका आइस्क्रीम, हॉटेल सुरेश प्लाझा, नहार डेव्हलपर्सचेही ते संस्थापक होते. (प्रतिनिधी)