शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

पर्यटकांची पावले वळताहेत सिंहगडाकडे

By admin | Updated: July 4, 2016 01:25 IST

पावसाचा जोर वाढत चालल्याने खडकवासला-सिंहगड-पानशेत परीसरात आता सहलीचा हंगाम चालु झाल्याचे आज खऱ्या अर्थाने जाणवले

सिंहगड रस्ता : दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालल्याने खडकवासला-सिंहगड-पानशेत परीसरात आता सहलीचा हंगाम चालु झाल्याचे आज खऱ्या अर्थाने जाणवले. रविवारी तुफान पावसातही येथे पर्यटकांची भरतीच आल्याचे आज तरी जाणवले. दिवसभर हजारो वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूककोंडीत मोठी भर पडली.जून-जुलै महिन्यात पावसाची आतुरतेने वाट पहाणारा एक वर्ग तर पर्यटनासाठी आसुसलेला एक वर्ग असतो. वनविभाग व वनसमितीने शनिवार व रविवारी पर्यटकांना सहलीसाठी सुरळीत येता यावे या साठी विशेष तयारी व्यवस्था केली होती.हवेली पोलिस व वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षकांनी घाट रस्त्यातील वाहतुक व्यवस्था सुरळीत प्रयत्न केले. मात्र गर्दी अधिक असल्याने कोंडीही झाली होती. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत जाईल तशी येणाऱ्या पर्यटकांची वाहने टप्प्याटप्प्याने घाट रस्त्याने गडावर सोडण्याची व्यवस्था केली होती. गडावरुण येणाऱ्या वाहनांची संख्या पाहुनच वाहने गडावर सोडली जात होती. सकाळी अकरा नंतर खडकवासला परीसरात गर्दी वाढत गेली. चौपाटीचे जवळ धरणालगत रस्त्याचे पाणी ओढ्यावर आल्याने मोठी कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहंंचालकांची तारांबळ उडाली. अनेक दुचाकीचालक या तुंबलेल्या पाण्यात घसरुन पडत होते. >पर्यटक उतरले पाण्यातपोलिसांनी कोंडी होऊ नये यासाठी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हातगाड्या लावु दिल्या नव्हत्या. विक्रेत्यांनी सूचना मान्य करुन बैठा व्यवसाय सुरु ठेवल्याने वाहतूक सुरळीत ठेवता आली. शेंगा, कणीस, भजी व भेळपुरीवाल्यांंच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. शेकडो पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरुन मनसोक्त पोहताना दिसत होते. सिंहगड व पानशेतची दिवसभराची सहल करुन दुपारनंतर खडकवासला धरणांवर येऊन थांबत असल्याने चौपाटीवर प्रचंड गर्दी दिसुन आली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.